Marathi Bhasha Sanvardhan Pandharvada

मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी तिचे संवर्धन व सार्वत्रिक वापर होण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी हा कालावधी मराठी भाषा पंधरवाडा म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे त्यानुसार यावर्षी देखील मराठी भाषे संदर्भातील विविध कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये कावेरी
महाविद्यालयाने अनेक उपक्रम आयोजित केले आहेत त्याकरिता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्वा व नोंदणी करावी विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे.
खालील लिंक वापरुन नोंदणी करावी: https://forms.gle/syYdaHjSvJ1kjAVt5