📢 Public Speaking Workshop – Own the mic, Own the moment 🎤
The Elocution & Debate Forum (2026–27) of Kaveri College of Arts, Science and Commerce, Pune cordially invites you to an engaging Public Speaking Workshop designed to help you communicate with confidence and make a lasting impact.
Date: 6th August 2026 (Thursday)
Time: 12:00 noon
Speakers:
* Ms. Saloni Jaiswal
* Ms. Ashwini Dalvi
We look forward to your enthusiastic participation!
Venue: – AV Room 6th floor
सार्वजनिक वक्तृत्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा आत्मविश्वासाने प्रभावी संवाद साधण्याची कला आत्मसात करण्यासाठी आणि आपल्या वक्तृत्व कौशल्याला अधिक धार देण्यासाठी विशेषतः आयोजित करण्यात आली आहे.
दिनांक: ६ ऑगस्ट २०२६ (गुरुवार)
वेळ: दुपारी १२:०० वाजता
मार्गदर्शक:
*प्रा .*सलोनी जयस्वाल
*डॉ . प्रा.*अश्विनी दळवी
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थांनी उस्फुर्त सहभाग नोंदवावा…
स्थळ: ए. व्ही. रूम, ६ वा मजला


